तुर विकण्याची योग्य वेळ कोणती?

तुरीचे भाव आणखी वाढण्याची आहे शक्यता

(bajar bhav news today)

परंतु, यंदा कमी झालेली लागवड, प्रतिकूल हवामान, पाण्याची कमतरता यामुळे तुरीचे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी नवीन उत्पादने बाजारात दाखल होत आहेत, त्यामुळे किमती कमी होत आहेत. असे असले तरी 2024 पर्यंत तुरीचे भाव परत वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक् केली आहे.
विक्री लगेच होते अन् रोख पैसा मिळतो
खरीप हंगामातील द्विदल वर्गातील तूर हे पीक तसे दुर्लक्षित होते. परंतु गुजरात राज्यातून तुरीच्या ओल्या शेंगांची मागणी ओळखत कळवण व देवळा भागातील काही शेतकऱ्यांनी तूर लागवडीचा पर्याय निवडला. यातून चांगले उत्पन्न होतअसल्याने आता अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. अनेक शेतकरी घरीच बियाणे तयार करत एप्रिल- मे महिन्यात या हायब्रीड तुरीची लागवड करतात.
सहा महिन्यांचे पीक असल्याने सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात या तुरीच्या ओल्या शेंगा तोडून त्यांची विक्री केली जाते. या शेंगांची खरेदी करण्यासाठी कळवण-देवळा रस्त्यावर अनेक व्यापारी टप्याटप्यावर वजनकाट्यासह बसलेले असतात.
रोख पैसा असल्याने व आडत-हमाली असे काही नसल्याने खरेदी- विक्री व्यवहार लगेच होतात. जो व्यापारी जास्त भाव देईल, त्यास विक्री केली जाते. मागणी वाढली तर १०० रुपये किलोपर्यंत भाव मिळतो. सध्या ४५ ते ५५ रु. प्रतिकिलो भाव मिळत आहे.
गुजरात राज्यात तुरीच्या ओल्या शेंगांना मोठी मागणी असते. कारण तेथे प्रत्येक भाजीत तुरीचे ओले दाणे टाकतात. तसेच या शेंगा उकडून अगदी आवडीने तेथे खाल्ल्या जातात. वाटाणाऐवजी या शेंगांमधील दाणे तेथे वापरतात. व्यापारी वर्गालाही यातून दोन पैसे मिळत असल्याने अनेकजण या शेंगांची खरेदी- विक्री करत रोजगार मिळवताना दिसत आहेत.

”मका पिकासाठी जमिनीला खते जास्त द्यावी लागतात. त्याऐवजी तुरीचे पीक कमी खर्चिक व रोख पैसा देणारे ठरत असल्याने आम्ही युवा शेतकरी या पिकालाच प्राधान्य देतो. बियाणे आम्ही घरीच तयार करत तेच वापरतो. या झुडपाची पाने खाली गळून त्यातून पालाश (नत्र) तयार होत जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. दिवाळीसाठी पैसा आल्याचे समाधानही वाटते.

गहू लागवडीमध्ये जास्त ओंबी फुलण्यासाठी ,वाढण्यासाठी हे खत सर्वोत्तम आहे

तुर बाजारभाव

शेतमाल तुर
जात: —
आवक: 1
कमीत कमी दर: 9500
जास्तीत जास्त दर: 9500
सर्वसाधारण दर: 9500
—————
कारंजा
शेतमाल तुर
जात: —
आवक: 300
कमीत कमी दर: 9395
जास्तीत जास्त दर: 10355
सर्वसाधारण दर: 9910
———————
मुरुम
शेतमाल तुर
जात: —
आवक: 1
कमीत कमी दर: 9700
जास्तीत जास्त दर: 9700
सर्वसाधारण दर: 9700
—————–
लातूर
शेतमाल तुर
जात: लाल
आवक: 452
कमीत कमी दर: 7000
जास्तीत जास्त दर: 10400
सर्वसाधारण दर: 9700
——————-
अकोला
शेतमाल तुर
जात: लाल
आवक: 218
कमीत कमी दर: 8000
जास्तीत जास्त दर: 10250
सर्वसाधारण दर: 9700
—————-
अमरावती
शेतमाल तुर
जात: लाल
आवक: 957
कमीत कमी दर: 9800
जास्तीत जास्त दर: 10370
सर्वसाधारण दर: 10085
————–
धुळे
शेतमाल तुर
जात: —
आवक: 3
कमीत कमी दर: 8600
जास्तीत जास्त दर: 8600
सर्वसाधारण दर: 8600
—————–
यवतमाळ
शेतमाल तुर
जात: —
आवक: 50
कमीत कमी दर: 9600
जास्तीत जास्त दर: 9900
सर्वसाधारण दर: 9750
———————
आर्वी
शेतमाल तुर
जात: —
आवक: 17
कमीत कमी दर: 9000
जास्तीत जास्त दर: 9895
सर्वसाधारण दर: 9650
—————
जालना
शेतमाल तुर
जात: पांढरा
आवक: 134
कमीत कमी दर: 9100
जास्तीत जास्त दर: 10032
सर्वसाधारण दर: 9600
———-
गेवराई
शेतमाल तुर
जात: पांढरा
आवक: 3
कमीत कमी दर: 9650
जास्तीत जास्त दर: 9770
सर्वसाधारण दर: 9710
———–
सावनेर
शेतमाल तुर
जात: लाल
आवक: 65
कमीत कमी दर: 9719
जास्तीत जास्त दर: 9997
सर्वसाधारण दर: 9900
———–
मलकापूर
शेतमाल तुर
जात: लाल
आवक: 132
कमीत कमी दर: 8900
जास्तीत जास्त दर: 10649
सर्वसाधारण दर: 9600

बोअरवेल अनुदान योजना काय आहे, किती मिळते अनुदान.

तूर लागवड कधी करावी?

खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्वाचे पीक आहे. या पिकाला २१ ते २५ सें.ग्रे. तापमान उत्तम ठरते.सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात तुर पिकाचे क्षेत्र १२.२९ लाख हेक्टर, उत्पन ९.८३ लाख टन, उत्पादकता ८०० किलो/ हेक्टर अशी होती.
जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन तुर पिकाकरिता चांगली असून चोपण व पाणथळ जमिनीत तुर चांगली येत नाही.
कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुध्दा तुर चांगली येते. जमिनीत स्फुरद , कॅल्शियम व गंधक या द्रव्यांची कमी नसावी. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास चांगली ठरते.

तुर पूर्वमशागत:

रब्बी हंगामाचे पीक निघाल्यानंतर चांगली खोल नांगरट करावी व उन्हाळयात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडी,
अंडी व कोष इ. नष्ट होतात. जमीन चांगली तापल्यामुळे सच्छिद्रता वाढते. अन्नद्रव्ये मुक्त होतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. मान्सुनचा पाऊस होऊन वाफसा येताच कुळवाची पाळी देऊन काडी कचरा स्वच्छ वेचून जमीन पेरणीसाठी तयार करण्यात यावी.

तुर योग्य वाणांची निवड

तुरीमध्ये विपुला, फुले राजेश्वरी, आय.सी.पी.एल.-८७, ए.के.टी -८८११, बी.एस.एम.आर -८५३, बी.एस.एम.आर – ७३६, बी.डी.एन.-७११ तसेच बी.डी.एन.-७१६ या वाणांची लागवडीसाठी निवड केली जाते.

RC प्रमाणेच मतदार कार्ड नवीन स्वरूपात दिसेल, बार कोडवरून संपूर्ण माहिती स्कॅन केली जाईल.

तुर पेरणीची वेळ

तुरीची पेरणी वेळेवर होणे आवश्यक आहे. पहिल्या पावसानंतर शेत चांगले तयार करावे. काडी कचरा वेचून स्वच्छ करावे. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जितकी उशिरा होईल त्याचनूसार उत्पादनात कमी येते.
यासाठी १० जुलैपूर्वी पेरणी करावी.

तुर बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ५ ग्रॅम टायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जिवाण संश किलो विदाण्यास गुळाच्या थंड द्राक्षणातून चोळावे.

तुर खत व्यवस्थापन

सलग तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी पेरणीचे वेळी द्यावे. आंतरपीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी अधिक त्या पिकाची शिफारस केलेली खत मात्रा द्यावी. उदा.
सोयाबीन करीता ५० किलर व ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.

मका लागवड कशी करावी संपूर्ण माहिती खत व किड व्यवस्थापन.

तुर आंतर मशागत

पिकात १५ ते २० दिवसानंतर कोळपणी करानी. नंतर १५ दिवसांनी खुरपणी अथवा कोळपणी करावी. जास्त उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३०-४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे.
तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेरणी करताना वापशावर (पुरेसा ओलावा) पेंडीमेपीलीन (स्टॉप प्लस) हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्टरला ५०० लिटर पाण्यात फवारावे.

तुर पाणी व्यवस्थापन:

तूर हे खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पाउस आल्यावर वाहते. तथापि पावसामध्यो खंड पडल्यास अथवा पाण्याचा ताण पडल्यास व
सिंचनाची सुविधा असल्यास पिकास बाढीच्या अवस्थेमध्ये (३० ते ३५ दिवस), फुलोचाच्या अवस्थेमध्ये (६० ते ७० दिवस) व शेंगा भरानयाच्या अवस्थेमध्यो पाणी द्यावे.

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?

तुर डाळी महागल्या?

तूर डाळीसह सर्व डाळी महागल्या
तूर डाळीचे दर सामान्यांच्या आवाक्यात येत असताना सरकारची डाळ बाजारात आली खरी पण गेल्या दोन दिवसांत पुन्हा तूर डाळीच्या दर क्विंटलमागे दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तुरीला किलोमागे १५ रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: