माती परीक्षण व मातीचा नमुना घेण्याची पध्दत कोणती? 

मातीचे परिक्षण व मातीचा नमुना घेण्याची पध्दत कोणती? 
मातीचे परिक्षण म्हणजे शेत जमिनीतील माती नमुन्याचे प्रामुख्याने रासायनिक पृथ:करण करून त्यामध्ये उपलब्ध असलेले मुख्य (नत्र, स्फुरद, पालाश), दुय्यम (कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक) व सुक्ष्म अन्न द्रव्यांचे (लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम इत्यादी.) प्रमाण तपासणे
Read more

Bandhkam kamgar yojana 2023 बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र

बांधकाम कामगार योजना नोंदणी (1)
बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे. या योजने मार्फत बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षणाकरिता स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्यासाठी मदत देणे अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजने मार्फत सुरू केल्या आहेत.
Read more

ऊस उत्पादनाचे गणित काय आहे? लागवडीपासून कापणीपर्यंत काळजी घ्या

ऊस उत्पादनाचे गणित काय आहे? लागवडीपासून कापणीपर्यंत काळजी घ्या
ऊसापासून बनलेला गुळ साखरेच्या तुलनेत पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे. साखरेत केवळ कॅलरीज असतात तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे आहे . तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते.
Read more

दही खाण्याचे फायदे कोणते आहेत ?

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये बीपी नियंत्रणासाठी दही उपयुक्त ठरू शकते. उच्च रक्तदाब हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा सर्वात महत्वाचा जोखीम घटक आहे, म्हणून आपण ते कमी करण्याचे व नियंत्रित करण्याचे मार्ग शोधत राहणे महत्त्वाचे आहे.
Read more

अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा

अश्वगंधामध्ये अमीनो अॅसिड, अँटीऑक्सिडंट व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे केसांना निरोगी, मजबूत बनवण्यास मदत करतात. अश्वगंधा टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवण्यासही मदत करते. हेअर पॅक म्हणून देखील तुम्ही हे अनेक प्रकारे वापरू शकता.
Read more

कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका,  अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत

कीटकनाशकांच्या नित्य वापरामुळे बरेच कीटक व किडी मरण पावतात पण अशा कीटकांवर उपजिवीका करणारे मित्र किटक, प्राणी, पक्षी यांची यामुळे उपासमार होते व परिणाम त्यांच्या काही प्रजाती नाहीश्या होत आहेत, असे दिसून आले आहे.
Read more

बचत गट सुरु करत आहात जाणून घेवू या प्रक्रिया

महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वतःचा एखादा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
Read more

स्वयंपाक घरातील कढीपत्ता केसांसाठी किती उपयुक्त आहे बघुया

कढीपत्त्यामुळे पचनशक्ती वाढते. तसेच वेट लॉससाठी मदत करते. यासाठी जास्त वजन असलेल्या लोकांनी नियमित उपाशीपोटी कढीपत्ता खाल्ल्यास खुप फायदा होतो.
Read more

पोस्टात तुमचे बचत खाते आहे का? सरकारने बदलले हे नियम सविस्तर वाचा

घरातील मुलांनाही लहानपणापासूनच फालतू खर्च व बचत याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. पैशांची बचत केल्यास भविष्‍यात अडचणींना सामोरा जाण्यापासून वाचता येऊ शकते .
Read more

स्वयंपाकघरात प्रत्येक भाज्यांमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाहीच, ‘या’ देशातून आला भारतात

स्वयंपाकघरात प्रत्येक भाज्यांमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाहीच, 'या' देशातून आला भारतात
बटाटा ही आपल्या देशातील अशाप्रकारची भाजी आहे, जी कोणत्याही भाजीसोबत वापरता येते. त्यामुळे बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटलं जातं. बटाट्याचे विविध पदार्थ खूप स्वादिष्ट असतात.
Read more
MENU
DEMO
Sharing Is Caring: