स्वयंपाक घरातील कढीपत्ता केसांसाठी किती उपयुक्त आहे बघुया

कढीपत्ता  (curry leaves)

करी हा शब्द तामिळ शब्द कारी पासून आला आहे, झाडाचे नाव झाडाच्या पानांच्या काळेपणाशी संबंधित आहे . पहिल्या आणि चौथ्या शतकातील तामिळ साहित्यात पानांचा वापर केल्याच्या नोंदी आढळतात. ब्रिटनचा प्राचीन तामिळ प्रदेशात मसाल्यांचा व्यापार होता.

हल्लीच्या काळात, प्रत्येक घरातील स्वयंपाकात कढीपत्त्याचा वापर आपल्याला सर्रास पाहायला मिळेल. डाळ, आमटी, भाजी, दह्याची कढी, ढोश्याची चटणी, सोबतच अनेक पदार्थात आपल्या प्रत्येकाच्या घरातील सर्वच स्त्रिया, जिरे, मोहरीसोबत, कडीपत्ता टाकून मस्त अशी खमंग फोडणी देऊन वेगवेगळे पदार्थ तयार करतात.

असेल जेवणाला एक वेगळीच चव लागते. तसं पाहिलं तर कढीपत्ता चवीला थोडंसं कडवट आणि उग्र वासाचं असतं.पण कढीपत्त्यमध्ये काही विशेष गुणधर्म असतात.

स्वयंपाक घरातील कढीपत्ता केसांसाठी किती उपयुक्त आहे बघुया
कढीपत्ता

 

कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शियम, आर्यन, तसेच व्हिटामिन C, व्हिटामिन B, व्हिटामिन E, हे घटक भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असतात.

कडीपत्त्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, आयरन,कॉपर, व्हिटामिन आणि मॅग्नेशियमसारखे न्यूट्रिएंट्स असतात जे शरीरासाठी फार फायदेशीर असतात.

कढीपत्ता शेती

मोठ्या प्रमाणात लागवड असल्यास जमिनीपासून १५ ते २० सेंटीमीटर खोडाचा भाग ठेवून तोडणी करावी. -वर्षातून तीन ते चार वेळा काढणी शक्य. -बी टोकून घेतलेल्या कढीपत्त्याचे उत्पादन पहिल्या एकरी ५ ते १० टन मिळते. पुढील वर्षीपासून ते पाच ते आठ वर्षे १५ ते २० टनांपर्यंत मिळू शकते.
या वनस्पतीला ‘गोड निंब’ म्हणूनही ओळखले जाते. याची पाने देठाला समोरासमोर येतात. त्यांना विशिष्ट सुवास असतो. हिवाळ्यात पानगळ होते. सर्व प्रकारच्या हवामानात ही वनस्पती सहज जगू शकते.
सर्वसाधारणपणे कढीपत्त्याची झाडे मध्यम ते भारी हलक्या काळ्या जमिनीत चांगली वाढतात, हे जरी खरे असले तरी सुगंधा कढीपत्ता हा पडीक जमिनीतही जेथे इतर फळझाडे येत नाहीत, तेथे हा कढीपत्ता बऱ्यापैकी येऊ शकतो.

कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड ठरते फायदेशीर
कढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे. ही अत्यंत काटक, बहुवर्षांयु, आठ ते दहा फुटांपर्यंत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीला ‘गोड निंब’ म्हणूनही ओळखले जाते. याची पाने देठाला समोरासमोर येतात. त्यांना विशिष्ट सुवास असतो. हिवाळ्यात पानगळ होते. सर्व प्रकारच्या हवामानात ही वनस्पती सहज जगू शकते. या पिकाची व्यावसायिक पध्दतीने लागवड केल्यास व शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास हे पीक फायदेशीर होऊ शकते.
हल्लीच्या काळात, प्रत्येक घरातील स्वयंपाकात कढीपत्त्याचा वापर आपल्याला सर्रास पाहायला मिळेल. डाळ, आमटी, भाजी, दह्याची कढी, ढोश्याची चटणी, सोबतच अनेक पदार्थात आपल्या प्रत्येकाच्या घरातील सर्वच स्त्रिया, जिरे, मोहरीसोबत, कडीपत्ता टाकून मस्त अशी खमंग फोडणी देऊन वेगवेगळे पदार्थ तयार करतात.
फोडणीत कढीपत्ता असेल जेवणाला एक वेगळीच चव लागते. तसं पाहिलं तर कढीपत्ता चवीला थोडंसं कडवट आणि उग्र वासाचं असतं.पण कढीपत्त्यमध्ये काही विशेष गुणधर्म असतात.
कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शियम, आर्यन, तसेच व्हिटामिन C, व्हिटामिन B, व्हिटामिन E, हे घटक भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असतात
१)उन्हाची तीव्रता आणि प्रकाश मिळण्याचा कालावधी यानुसार या पिकाची कमी-जास्त प्रमाणात  वाढ होते. लागवड बांधावर केली तरी उत्पन्न मिळवण्याची संधी असते. त्या आधारे पासून मुख्य पिकाचे वाऱ्यापासून संरक्षणही (वींडब्रेक) करता येते.

२)भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड आदी देशांत लागवड होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत तर महाराष्ट्रात अल्प प्रमाणात शेतकरी कढीपत्त्याची व्यवसायिक लागवड करतात.
३)रक्तातील हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी कढीपत्ता महत्वाचा असतो. जनावरांना चारा म्हणूनही त्याचा  वापर केला.

●कढीपत्ता फायदे

​रक्तातील साखर नियंत्रित करा कढीपत्ता मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. ..
​मॉर्निंग सिकनेसची समस्या दूर होईल …
​डोळ्यांसाठी फायदेशीर …
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त …
अॅनिमिया …
केसांच्या वाढीसाठी आवश्यक …
​कोलेस्ट्रॉल …
​लिव्हरची समस्या दूर होईल.

●कढीपत्ता खाण्याचे फायदे

तुम्ही काळ्या केसांसाठी कढीपत्ता खाऊ शकता. यासाठी 5 कढीपत्ता धुवून त्याचे सेवन करा. हे काम तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी करावे लागेल. हे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी आणि सी वाढवते जे कोलेजन वाढवते आणि केस काळे होण्यास मदत करते.
1. डोळ्यांसाठी फायदेदायीकडीपत्ता खाल्ल्याने, रातांधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक आजारांचा धोका टळतो कारण त्यात आवश्यक पोषक व्हिटॅमिन ए आढळते, जे दृष्टी वाढवण्यास मदत करते.

2. मधुमेहाच्या रूग्णांसाठीही फायदेशीरमधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा कढीपत्ता चावण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.
3. पचनशक्ती वाढतेकडीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावा कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, फुगणे यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

4. इन्फेक्शनपासून करेल तुमचा बचावकडी पत्त्यामध्ये (Curry Leaves) अँटीफंगल और अँटीबायोटिक गुणधर्म आहेत ज्यामुळे अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून तुमचा बचाव होतो आणि रोगांपासूनही तुमचा बचाव होतो.5. वजन कमी करण्यासही फायदेशीरकडीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते कारण त्यात इथाइल एसीटेट, महानिम्बाइन आणि डायक्लोरोमेथेन सारखे पोषक घटक असतात. (Health News)तेव्हा दररोज कडीपत्ता खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आणि तुम्ही एकदम फिट राहातात .
6)कढीपत्त्यात अँटी- ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण आहेत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो.

7)कढीपत्त्यामुळे पदार्थाला चव येते. त्यामुळेच जिभेवरच्या चवची संवेदना वाढते.

8)कढीपत्ता आयरन, आणि फॉलिक ॲसिडचा स्रोत आहे. त्यामुळे आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात आयरन आणि फॉलिक ॲसिड उपलब्ध होते.

9)कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे रक्तामधील इन्सुलिनला प्रभावित करून ब्लड-शुगर लेवल कमी करते.

10)कढीपत्त्यामुळे पचनशक्ती वाढते. तसेच वेट लॉससाठी मदत करते. यासाठी जास्त वजन असलेल्या लोकांनी नियमित उपाशीपोटी कढीपत्ता खाल्ल्यास खुप फायदा होतो.

11)कफचा त्रास असेल तर कढीपत्त्याची पावडर करून मध मिसळून नियमित चाटण केल्यास कफच्या त्रासातून मुक्ती मिळेल.

12)ॲनिमिया दूर करते. आरोग्य सुधारते.

13)कढीपत्त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. तसेच हृदयसंबंधीचे रोग आणि एनथेरोक्लेरोसीस रक्षण करते.

●केसांसाठी फायदेशीर

कढीपत्त्यामध्ये लोह, ‘क’,आणि ‘अ’ जीवनसत्व तसचं आयोडिन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रुक्ष आणि गळणा-या केसांसाठी संजीवनीच ठरू शकते.

गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होते. त्यावर कढीपत्त्याच्या पानांचा वाटून लेप करून केसांच्या मुळाशी लावल्यास खुप फायदा होतो.

कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास केस काळे, लांब, आणि घनदाट होतात. तसेच कोंड्याची आणि कोरडे केस, पांढ-या केसांची समस्या ही दूर होते.

कढीपत्त्याची पाने वाटून पेस्ट बनवून त्यात दही किंवा कांदा रस मिक्स करून केसांना २० ते २५ मिनिटं लावून नंतर शाम्पूने केस धुवावे. हा उपाय नियमित केल्यास, आपले केस काळे आणि घनदाट होतात.

कढीपत्त्याचे दुष्परिणाम

सहसा कढीपत्ता खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु विशिष्ट परिस्थितीत किंवा जास्त प्रमाणात वापरणे आरोग्यासाठी चांगले नाही.
कधीकधी कोणत्याही प्रकारच्या वनस्पतीच्या पानांचा वापर केल्यास ऍलर्जी होऊ शकते. जर तुम्हालाही अशी तक्रार असेल तर कढीपत्ता वापरणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कढीपत्ता असलेले तेल वापरल्यानंतर तुमचे केस गळायला लागले तर ते वापरणे ताबडतोब बंद करा. कारण कधीकधी हे तेल सर्वांनाच सुट होत नाही.

कढीपत्ता वापरण्यापूर्वी गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

कढीपत्त्याचे तेल कसे तयार करायचे?

●कढीपत्ता, मेथी आणि कांद्याच्या रसाचे तेल कसे बनवावे

●कढीपत्त्याची पानं धुवा आणि ही पाने नारळाच्या तेलात मिक्स करा. …

●हे सर्व मिश्रण तुम्ही गॅसवर ठेवा आणि व्यवस्थित उकळू द्या

●थंड झाल्यावर गाळून एका बाटलीत भरून ठेवा.

FAQ:
1) कोणत्या जेवणात कढीपत्ता वापरतात?
उत्तर- ही औषधी वनस्पती दक्षिण भारतातील एक स्वाक्षरी चव आहे आणि करी, डाळ आणि सूप यांसारख्या आग्नेय आशियाई पाककृतींमध्ये आवश्यक घटक आहे. कढीपत्ता ही स्वयंपाकात प्रबळ चव नाही, परंतु त्यांची सूक्ष्म चव निःसंदिग्ध आहे, जे जेवणाला अधिक समृद्ध, मजबूत चव देते.

2) दृष्टीसाठी कढीपत्ता कसा खातो?
उत्तर- सकाळी रिकाम्या पोटी 4-5 कढीपत्ता खाण्याचा प्रयत्न करा . हे डोळ्यांच्या विविध विकारांशी लढण्यासाठी देखील ओळखले जाते. बहुतेक लोक त्यांच्या डिशमधून कढीपत्ता टाकून देतात जणू ते फक्त एक अनावश्यक जोड आहे. दक्षिण भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा हा घटक खरे तर विविध कारणांसाठी वापरला पाहिजे.

3)केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचा रस कसा बनवायचा?
उत्तर- तुमच्या मिक्सर ग्राइंडरमध्ये अर्धा कप ताजी कढीपत्ता, एका आवळ्याचा लगदा आणि अर्धा कप मेथीची पाने घाला. पायरी 2: पेस्ट सारखी सुसंगतता मिळविण्यासाठी साहित्य बारीक करा. पायरी 3: आवश्यकतेनुसार पाणी घाला. पायरी 4: केसांची वाढ वाढवणारी पेस्ट तुमच्या टाळूवर लावा.

काळे मिरी आरोग्यासाठी आहेत फायदयाचे जाणून घ्या

रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया

शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !

100% बहुगुणी पीक सोयाबीन,शेतकऱ्यांना करतो मालामाल

काळे मिरी आरोग्यासाठी आहेत फायदयाचे जाणून घ्या

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: