दसऱ्यानिमित्त या फुलांनी भाव खाल्ला , किंमतीने केली 100 पार

रब्बी पिक हंगाम
डू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात महत्वाचे फुलांचे पिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळी करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी जास्त प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जातेआणि त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
Read more
MENU
DEMO
Sharing Is Caring: