हे तेल वापरा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही ,आरोग्य सांभाळा
![हे रिफाइंड तेल वापरा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही ,आरोग्य सांभाळा](https://krushiepranali.com/wp-content/uploads/2023/10/हे-रिफाइंड-तेल-वापरा-कोलेस्ट्रॉल-वाढणार-नाही-आरोग्य-सांभाळा-2-1.jpg)
शेंगदाणा तेलापेक्षा सुर्यफुल तेल वापरलेले अधिक चांगले.
शेंगदाणा तेलात कोलेस्टेरोल व स्निग्दांश जास्त असते. करडई तेल मिळत अस्ल्यास उत्तम.
ऑलिव्ह तेल पण चांगले आहे, पण ते सवयीचे होण्यास थोडा वेळ लागेल.
Read more