कोटयावधि शेतकऱ्यांना दिवाळीला मिळाले मोठे गिफ्ट या सहा रब्बी पिकांच्या msp मध्ये सरकारने केली मोठी वाढ

कोटयावधि शेतकऱ्यांना दिवाळीला मिळाले मोठे गिफ्ट या सहा रब्बी पिकांच्या msp मध्ये सरकारने केली मोठी वाढ
ज्या हंगामात शेतमालाचे भरघोस उत्पादन निघते त्यावेळी बाजारामध्ये शेतमालाची आवक मोठ्य़ा प्रमाणावर वाढते व पुरवठा वाढल्यामुळे किमती गडगडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठय़ा प्रमाणात घट होते व शेतकऱ्याला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अशा वेळी सरकारद्वारे दिली गेलेली किमान आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते
Read more
MENU
DEMO
Sharing Is Caring: