कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना गृह आणि सहकार मंत्रीचा मोठा झटका, अॅग्रो केमिकल उद्योजक अस्वस्थ का झालेत
![](https://krushiepranali.com/wp-content/uploads/2023/11/कीटकनाशक-उत्पादक-कंपन्यांना-गृह-आणि-सहकार-मंत्रीचा-मोठा-झटका.jpg)
कीटकनाशकांच्या नित्य वापरामुळे बरेच कीटक व किडी मरण पावतात पण अशा कीटकांवर उपजिवीका करणारे मित्र किटक, प्राणी, पक्षी यांची यामुळे उपासमार होते व परिणाम त्यांच्या काही प्रजाती नाहीश्या होत आहेत, असे दिसून आले आहे.
Read more