ऊस उत्पादनाचे गणित काय आहे? लागवडीपासून कापणीपर्यंत काळजी घ्या
![ऊस उत्पादनाचे गणित काय आहे? लागवडीपासून कापणीपर्यंत काळजी घ्या](https://krushiepranali.com/wp-content/uploads/2023/11/ऊस-उत्पादनाचे-गणित-काय-आहे-लागवडीपासून-कापणीपर्यंत-काळजी-घ्या-1.jpg)
ऊसापासून बनलेला गुळ साखरेच्या तुलनेत पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे. साखरेत केवळ कॅलरीज असतात तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे आहे . तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते.
Read more