अश्वगंधा संपूर्ण माहिती, केसांसाठी किती आहे उपयुक्त बघा
![](https://krushiepranali.com/wp-content/uploads/2023/11/अश्वगंधा-संपूर्ण-माहिती-केसांसाठी-किती-आहे-उपयुक्त-बघा-1.png)
अश्वगंधामध्ये अमीनो अॅसिड, अँटीऑक्सिडंट व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे केसांना निरोगी, मजबूत बनवण्यास मदत करतात. अश्वगंधा टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवण्यासही मदत करते. हेअर पॅक म्हणून देखील तुम्ही हे अनेक प्रकारे वापरू शकता.
Read more