नवरात्रीचे उपवास रताळे (sweet potato) खाऊ शकता का तज्ञाचा सल्ला

रताळे (sweet potato)

रताळेऔषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे 2 प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते आणि गुणांनी जास्त चांगले असते. उपवासाच्या दिवशी याचा खाद्य म्हणून वापर अनेक ठिकाणी होतो.त्याचप्रमाणे हे गरीबांचेही खाद्य आहे. ते पचनास हलके आहे.

रताळे(sweet potato)पिक माहिती:

1) लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येते . लागवडीकरिता जमिनीची चांगली मशागत करावी. साधारणपणे 60 सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत.

नवरात्रीचे उपवास रताळे (sweet potato) खाऊ शकता का तज्ञाचा सल्ला
रताळे sweet potato

2)करण्यासाठी कोकण अश्‍विनी, वर्षा अथवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. लागवड करण्यासाठी कोकण अश्‍विनी, वर्षा अथवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करायला पाहिजे . लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बियाणे निवडावे. बेण्याची लांबी 20 ते 30 सें.मी. असावी व त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. एका गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. लागवड करताना बेणे वरंब्यावर 25 सें.मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावा. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा आणि दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागावरील 2 डोळे मातीत पुरले जातील, अशी काळजी घ्यावी.

3) सऱ्या करण्यापूर्वी पुरेसे शेणखत मिसळावे, तसेच लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी लागेल. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी चाळीस किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे.

4) केल्यानंतर 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा 2 रा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यांतून मुळे फुटतात. अशा वेळी लागवडीनंतर 45 – 60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत.
5)लागवडीनंतर सुमारे 3.5 ते 4 महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी.

रताळे(sweet potato) उपयोग:

रताळ्यामध्ये असलेले विविध गुण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी रताळ्याचे रोज सेवन केले पाहिजे.

1)मधुमेह मधुमेहाच्या रुग्णांसाठी रताळे खाणे फायदेशीर आहे.

रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रताळे खाणे टाळावे. रताळ्यांमध्ये विटामिन-A भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे याच्या जास्त सेवनाने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

2)वजन कमी करण्यास उपयुक्त :

जास्त प्रमाणात रताळे खाल्ल्याने वजन वाढू शकते , जर ते योग्य प्रमाणात असेल तर ते अतिरिक्त किलोग्रॅम कमी करण्यास मदत करण्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. या व्यतिरिक्त ते फायबरचा एक चांगला स्रोत देखील आहे जे संपूर्ण अनुभव देण्यास आणि जास्त खाणे टाळण्यास मदत करते. रताळे कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहेत.

3)रक्तदाब :

जर तुम्हाला ब्लडप्रेशरची समस्या असेल तर रताळे जरूर खा. रतळाच्या मदतीने उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवता येते. रताळ्यामध्ये लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे इत्यादी घटक असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे खाल्ल्याने त्वचा उजळते व चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.

4)मजबूत रोगप्रतिकारक शक्ती :

त्यात चरबी, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅलरीज व फायबर भरपूर प्रमाणात असते. रताळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती रताळ्यामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत होते. रताळ्याच्या सेवनाने असे आणखी बरेच काही फायदे आहेत.

5)लोह:

रताळ्यात कॅल्शियम, झिंक, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस पोटॅशियम आणि सोडियम जास्त प्रमाणात असते. ही सर्व खनिजे आणि पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी लाभदायक असतात. याशिवाय रताळ्यात ‘ए’, ‘सी’, ‘ई’, ‘बी-6’ आणि ‘बी-9’ ही जीवनसत्त्वेही असतात.

रताळे(sweet potato) खाण्याचे फायदे

1)कारण रताळ्यामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासोबतच दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत करते. रताळे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीराचा थकवा आणि अशक्तपणा देखील दूर होतो. रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
2)त्यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात, जे तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात आणि निरोगी आतडे आणि मेंदूला प्रोत्साहन देतात . ते बीटा कॅरोटीनमध्ये देखील आश्चर्यकारकपणे समृद्ध आहेत, जे चांगली दृष्टी आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देण्यासाठी व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते.
3)रताळे ( sweet potato benefits ) मध्ये बीटा कॅरोटीन आढळून येते. रताळ्यांचे सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांना बीटा कॅरोटीन म्हणजेच व्हिटॅमिन ‘A’ मिळेल.
4). रताळे ( sweet potato benefits ) कॉर्डेयोप्रोक्टिव गुणधर्म आहे. जो होणाऱ्या किंवा होण्याची शक्यता असलेल्या हृदयरोगापासून दूर ठेवण्यास मदत करतो.
5). हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या कामाच्या तणावामुळे बहुतांश लोकांना हृदयरोग होतो. अगदी कमी वय असलेल्या मुलांमध्येही हृदयरोग होण्याची संख्या वाढू लागली आहे. यासाठी रताळी फायदेशीर ठरते.
6) शरीरात असे काही पदार्थ तयार होतात जे शरीरातून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. शरीराची डिटॉक्सिफाई होणं खूप गरजेच असत. अशावेळी शरीरातील नको ते घटक बाहेर काढून शरीराला साफ ठेवण्यासाठी रताळ हे अतिशय उपयोगी ठरते.
7)रताळांमध्ये ऍटीइन्फ्लेमेटी गुणधर्म आहे. शरीरावरील सूज कमी करण्यास किंवा घालवण्यास गुणकारक ठरतो. कधी कधी मार लागल्यामुळे किंवा मसल खेचले गेल्यामुळे शरीराला सूज येते. यासाठी रताळे ( sweet potato benefits) चांगलीच उपयोगी ठरतात.
8) बऱ्याच जणांची तक्रार असते की अपचन झालंय, पोटदुखी होत आहे, पोटात जळजळ, पोट जड झालंय त्यामुळे पोटात थंड पडण्यासाठी रताळे ( sweet potato benefits ) खप प्रभावी मानलं जातं. रताळ
खाल्ल्याने पोटाला थंडावा जाणवतो.
9) रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रताळ हे खूपच उपयुक्त मानलं जातं. कोरोना व्हायरसमुळे सर्वांचाच कल रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे दिसून येत आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासठी रताळाचा समावेश करू शकता. 10) रताळे (sweet potato benefits ) फायबर्सने भरलेले असते. या फायबर्समुळेह पोट भरल्याचा भास होतो. परिणामी भूक कमी होते आणि वजन कमी होते.
11) ग्लायसोमिक इंडेक्समध्ये रताळे ( sweet potato benefits ) खालच्या स्थानावर आहे. रताळे खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेच प्रमाण वाढत नाही. या गुणधर्मामुळे रताळे
sweet potato benefits ) डायबेटीसच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते.
12) रताळे (sweet potato benefits ) पाण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळे डिहाड्रेशन होत नाही.

रताळे(sweet potato)खाण्याचे तोटे

रताळ्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. पण याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण सुद्धा वाढते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला हायपरक्लेमियाची समस्या होऊ शकते.

1)हृदयरोग

रताळ्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. पण याचे अति सेवन केल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला हायपरक्लेमियाची समस्या होऊ शकते. हायपरक्लेमिया हे हृदयविकाराचे प्रमुख कारण बनू शकते.

2)किडनी स्टोन

किडनी स्टोनची समस्या असेल तर रताळ्याचे अति सेवन करू नये. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट असतात, ते एक प्रकारचे सेंद्रिय अॅसिड आहे. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.

3)एलर्जी

जर तुम्ही रताळ्याचे अति सेवन केले तर तुम्हाला एलर्जी होऊ शकते. रताळ्याला मॅनिटॉल-युक्त पदार्थ म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे काही व्यक्तींना एलर्जीची समस्या होऊ शकते.

4)मधुमेह

रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. मधुमेह असल्यास रताळे खाणे टाळा.

5)डोकेदुखी

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असते. जर तुम्ही हिवाळ्यात जास्त रताळे खाल्ले तर शरीरात व्हिटॅमिन A जास्त झाल्यामुळे तुम्हाला पुरळ आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

रताळे(sweet potato)रेसिपी

  1. 1)रताळे/रताळ्याची बर्फी (Ratalyachi Barfi Recipe In Marathi)
    2)तिखट रताळे काप (Tikhat Ratale Kaap Recipe In Marathi)
    3)उपावासाची रताळे बटाटा मिक्स भाजी (Upvasachi Ratale batata Mix Bhaji Recipe In Marathi)
    4)चटकदार रताळे किस (Ratale Khees Recipe In Marathi)
    5)रताळे आणि बटाट्याची मिक्स उपासाची भाजी (Ratale Batata Mix Upvasachi Bhaji Recipe In Marathi)
    6)खवा – रताळे गुलाब जामुन (Khava ratale gulab jamun recipe in marathi)
    7)(स्वीट पॅटाटोज) रताळे फ्रेंच फ्राईज (Ratale french fries recipe in marathi)
    8)रताळे चाट (ratale chaat recipe in marathi)
    9)उपवासाचे रताळे फ्राय (upwasache ratale fry recipe in marathi)
    10)रताळे भाजी (ratale bhaji recipe in marathi)
    11)रताळे चिप्स (ratale chips recipe in marathi)
    12)रताळे (ratale recipe in marathi)
    13)रताळे कुल्फी (ratale kulfi recipe in marathi)
    14)दूध रताळे/रताळ्याची झटपट खीर (dudh ratale kheer recipe in marathi)
    15)केशर रताळे ड्रायफ्रूटस खीर (kesar ratale dryfruits kheer recipe in marathi)

●रताळे(sweet potato)खोड की मूळ:

रताळे जमिनी लगत वाढणारी बहुवर्षायू वेल असून तिची मुळे मांसल व पिठूळ असतात. पाने साधी, एका आड एक, हिरवी, मोठी, खंडित अथवा अखंडित असतात. खोड हिरवे, मऊ असून जून झाल्यावर त्याच्यावर तपकिरी रंगाची पातळ साल येते. फुले पांढरी अथवा जांभळ्या रंगाची, नसराळ्याच्या आकाराची, एकाकी किंवा गुच्छाने येत असून ती आकर्षक असतात

Sharing Is Caring:

Leave a comment

MENU
DEMO
Sharing Is Caring: