कोटयावधि शेतकऱ्यांना दिवाळीला मिळाले मोठे गिफ्ट या सहा रब्बी पिकांच्या msp मध्ये सरकारने केली मोठी वाढ
![कोटयावधि शेतकऱ्यांना दिवाळीला मिळाले मोठे गिफ्ट या सहा रब्बी पिकांच्या msp मध्ये सरकारने केली मोठी वाढ](https://krushiepranali.com/wp-content/uploads/2023/10/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%B2-3-1.png)
ज्या हंगामात शेतमालाचे भरघोस उत्पादन निघते त्यावेळी बाजारामध्ये शेतमालाची आवक मोठ्य़ा प्रमाणावर वाढते व पुरवठा वाढल्यामुळे किमती गडगडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठय़ा प्रमाणात घट होते व शेतकऱ्याला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अशा वेळी सरकारद्वारे दिली गेलेली किमान आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते
Read more