ही वितरण प्रणाली गरजुंना पुरविते अत्यंत स्वस्त दरात धान्य

ही वितरण प्रणाली गरजुंना पुरविते अत्यंत स्वस्त दरात धान्य
सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अथवा व्यवस्था ही एक सरकारकडून प्रायोजित केल्या गेलेल्या दुकानांची शृंखला आहे ज्यावर समाजातील गरजू घटकांना अत्यंत स्वस्त दरात मूलभूत अन्न आणि बिगर-खाद्य अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे काम सोपविले गेलेले आहे
Read more

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पारदर्शक कशी बनवता येईल?

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS): भारत सरकार रेशन दुकाने अथवा रास्त भाव दुकानांद्वारे लोकांमध्ये खरेदी केलेले धान्य वितरित करते . या प्रणालीला सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) म्हणतात. रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्यासह रॉकेल आणि साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवला जातो.
Read more
MENU
DEMO
Sharing Is Caring:
Exit mobile version