काळे मिरी आरोग्यासाठी आहेत फायदयाचे जाणून घ्या.
![काळे मिरी आरोग्यासाठी आहेत फायदयाचे जाणून घ्या.](https://krushiepranali.com/wp-content/uploads/2023/11/Black-pepper-1-1-1.png)
भारतात काळी मिरी, मिरची, आले, वेलची, हळद या प्रकारच्या मसाल्यांचे भरपूर उत्पादन होते. शतकानुशतके भारतात मसाल्यांची लागवड केली जात आहे. देशातील बहुतांश शेतकरी मसाल्यांच्या लागवडीतून मोठा नफा सुद्धा कमावत आहेत.
Read more